जीवन जगतांना आपल्या अवती भोवती ब-याच घटना घडत असतात, काही हसवतात काही रडवतात. कुठे माणूस जिंकून हरतो तर कुठे हरुनही जिंकतो. कुठे बरच शिकायला मिळते तर कुठे आपण स्वतःच आखूड पडतो. अश्याच काही घटनांचा धावता आढावा इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे. आशा आहे आपणासही ते पसंत पडेल.
Wednesday, 2 September 2015
Good Morning !
आमच्या नागपूर च्या घरातील समोरच्या गॅलरी मध्ये हटकून व जबरदस्तीने येऊन बाळंतपण करणारी "बुलबुल "चे हे एक पिल्लू... !
माझे बारसेच नाही केले अजून म्हणून रुसून बसलाय जणू एका सकाळी ..... !
***
त्याच्या एका भावंडाचा फोटो दाखवू तुम्हाला
एक मिनिट हं
.
.
हे बघा कसे खाय ... खाय करताय ते ....
.
No comments:
Post a Comment