थोडे हसू या ...हं . !
.
.
.
कावळा
सरळ
का
उडतो?
कारण
तो
विचार
करतो
की
उगाचच...
'का-वळा'?
--- *** ---
जर
२५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
:
:
:
:
:
फुल
भाजी
--- *** ---
होटेल
मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाहीत...??
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
..
कारण
तीकडे वाढायला वेटर्स असतात ना...
--
भारत
सोडून जाणार्या माणसाला काय म्हणाल ?
हिंदुस्तान
लिव्हर
--- *** ---
रशियन
डोअरकिपरचे नाव काय?
.
.
उभा
का बस की
हिवाळ्यात
खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
.
.
.
कारण
हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात
--- *** ---
अनुपम
खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल?
.
.
.
.
वर्षा
अ खेर
हत्ती
पाण्यात पडला तर काय होईल ?
.
.
.
ओला
होईल
ब्रूस
लीच्या आईचे नाव काय ?
माऊ
ली
-----
त्याच्या
मोठ्या बहिणीचे नाव काय ?
थोर
ली
--- *** ---
कर्वे
रोडला पाणी येते, पण
कोथरुड ला नाही येत. का बरे ?
.
.
कारण
वाटेत नळ स्टॉप आहे.
रावणाच्या
लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण
लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे…
🍋जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल
.
..
.
हसायच
नाही
..
.
.
.
.
.
.
आमटी
--- *** ---
एकदा
मकरंद अनासपुरे कुत्र्याचं शेपूट पाईप मध्ये
घालण्याचा
प्रयत्न करत होता.
..
..
रजनीकांत
: आय्यो मक्कू... कुत्र्याचं शेपूट
कधीच
सरळ
होत नसतं.
..
..
..
.
मकरंद
: गप रे रताळ्या.... मी पाईप
वाकवतोय..
No comments:
Post a Comment